नगर जिल्हा शिक्षक बँकेवर गुरुमाऊलीचे 'छत्र'

गुरुमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाने निर्णय आघाडी घेतली आहे.
A teacher cheering with an umbrella
A teacher cheering with an umbrellaSarkarnama

अशोक निंबाळकर

Amednagar : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ( Ahmednagar District Primary Teachers Cooperative Bank ) निवडणुकीत गुरुमाऊली मंडळाच्या बापूसाहेब तांबे गटाने निर्णय आघाडी घेतली आहे 1000 मतांच्या फरकाने त्यांचे पाच उमेदवार आघाडीवर आहेत.

21 जागासाठी रविवारी मतदान झाले आज सकाळपासून या मतमोजणी सुरुवात झाली एकूण चार मंडळी या निवडणुकीत उतरली होती. गुरुमाऊलीचा रोहकले घाट आणि सदिच्छा व गुरुकुल ही मंडळे आमने-सामने होती. बँकेवर गुरुमाऊलीच्या तांबे गटाची सत्ता आहे.

A teacher cheering with an umbrella
Ahmednagar : शिक्षक बँकेच्या चाव्या 'गुरू'माऊलीच्या हाती?

जिल्ह्यातील गुरुजींनी पुन्हा त्यांच्याच मंडळावर विश्वास दाखवत बँकेचे चाव्या हाती दिल्या. दुपारपर्यंत तसा होता. विजय दृष्टी प्रताप दिसू लागतात तांबे गटाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक परिसरात छत्री घेत डीजे लावून जल्लोष केला.

उमेदवार निहाय मतदान

संगमनेर -

योगेश थोरात - नारळ 2272

संतोष भोर - मशाल - 2418

भाऊराव रहिंज - छत्री - 3532

दीपाली रेपाळे - कपबशी - 1957

नगर -

कोतकर शरद - मशाल - २९८४

संजय धामणे - नारळ - २१९५

महेंद्र भणभणे - छत्री - ३१७३

संजय म्हस्के - विमान - १९

शेख रहिमान - कप - १८२०

पारनेर -

संभाजी औटी - नारळ - २२८५

सूर्यकांत काळे - छत्री ३४७६

प्रकाश केदारी - अलामारी - २९

रघुनाथ झावरे - कपबशी - १८०१

प्रवीण ठुबे - मशाल - २६०७

कोपरगाव -

सुभाष गरुड - मशाल - २४४९

शाशिकांत जेजुरकर - छत्री - ३४९८

रमेश निकम - कपबशी - १८७७

ज्ञानेश्वर सईदने - नारळ - २३७८

राहाता -

राजेंद्र देठे - कपबशी - १८९१

संजय नळे - नारळ -२३७४

वैशाली नाईक - मशाल -२५१९

योगेश वाघमारे - छत्री - ३४०५

गुरुमाऊली मंडळाने घेतलेले तालुकानिहाय आघाडी -

संगमनेर -१११४ लीड

नगर - १८९ लीड

पारनेर - ८६६

कोपरगाव - १०४९

राहता - ८८६

मंडळ निहाय चिन्ह -

५ तालुक्यातील सर्वसाधारण जगाचे निकाल जाहीर

गुरुमाऊली - तांबे गट - छत्री

गुरुमाऊली रोहकाले गट - मशाल

गुरुकुल - नारळ

सदिच्छा - कपबशी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com