Patan APMC Result : पाटणला पालकमंत्र्याच्या पॅनेलची आघाडी; व्यापारीत राष्ट्रवादी पुढे...

Shambhuraj Desai पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात हाोते. येथे पारंपरिक पालकमंत्री शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात लढत आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaisarkarnama

-जालिंदर सत्रे

Patan APMC Result : पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे पारंपरिक शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर VikramSinh Patankar गटात अटीतटीची लढत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली हाोती. मतमाोजणीत ग्रामपंचायत मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई Shambhuraj Desai यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

पाटण शेती उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात हाोते. येथे पारंपरिक पालकमंत्री शंभूराज देसाई व विक्रमसिंह पाटणकर गटात अटीतटीची लढत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज मतमाोजणीस सुरवात झाली असून ग्रामपंचायत मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई यांच्या पॅनेलचे उमेदवार आघाडीवर आहेत.

अर्ज मागे घेतानाच हमाल व तोलारी प्रतिनिधीमधून सत्ताधारी पाटणकर गटाचा एकमेव आनंदराव पवार यांचाच उमेदवारी अर्ज राहिल्याने ते बिनविरोध निवडून आले आहेत. आता मतमाोजणीत व्यापारी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. अजून मतमाोजणी सुरू असून आणखी काौल लवकरच समजेल.

Shambhuraj Desai
Satara APMC : समोरासमोर येऊ; पण कुठं आणि कस ते सांगा : शिवेंद्रराजेंनी आव्हान स्वीकारले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com