Santosh Deshmukh: संतोष देशमुख हत्येचं LIVE व्हॉटस्अँप ग्रुपवर दाखवलं? कृष्णा आंधळेचे 4 व्हिडिओ कॉल, पोलिसांच्या हाती महत्वाचा पुरावा

Santosh Deshmukh Case Police Major Evidence in Murder Case: संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मोठा महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. अतिशय क्रुर पद्धतीने देशमुख यांची हत्या करण्यात आली होती.
Santosh Deshmukh Krishna Andhale
Santosh Deshmukh Krishna AndhaleSarkarnama
Published on
Updated on

Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करताना मोकरपंथी व्हॅाटस्अँप ग्रुपवर व्हिडिओ कॉल झाल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. देशमुख यांच्या हत्येचं लाईव्ह मोकारपंथी ग्रुपवर बघायला मिळाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या ग्रुपवर कृष्णा आंधळे यांना तब्बल 4 व्हिडिओ काँल केले असल्याचे उघडकीस आहे आहे. याबाबतचे वृत्त साम टिव्हीनं दिले आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मोठा महत्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. अतिशय क्रुर पद्धतीने देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. त्याचे लाईव्ह मोकारपंथी या व्हॉटस्अँप ग्रुपवर दाखवण्यात आले होते.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

Santosh Deshmukh Krishna Andhale
Swarget Bus Rape Case: स्वारगेट बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट; दत्ता गाडेच्या मोबाईलमधील फोटो पोलिसांच्या हाती

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात आका अर्थात वाल्मिक कराड याच्या आलीशान गाड्या एसआयटीनं जप्त केल्या आहेत. वाल्मिक कराड याने खंडणी मागितल्याची कुठलीही तक्रार आलेली नाही असा युक्तीवाद न्यायालयात करण्यात आला आहे. मात्र आता एक व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

वाल्मिक कराड यांच्या जप्त केलेल्या गाड्या

  1. इनोव्हा टोयोटा Mh44AB1717 20 ते 27 लाख

  2. फोर्ड इंडेवर Mh44T0777 41 ते 60 लाख

  3. मर्सिडीज बेन्झ MH44z0007 - किंमत 50 ते 80 लाख

  4. बीएमडब्ल्यू Mh44Ac1717 70 लाख ते 3 कोटी अ

  5. शोक लेलँड Mh44 u07700 28 ते 30 लाख

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com