Nilesh Lanke
Nilesh Lankesarkarnama

Lok Sabha Elections winner : 'पवारसाहेब हमारी जान है'; नीलेश लंकेंचा काहींना इशारा...

Nilesh Lanke Attributed The Victory To Sharad Pawar : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी विजयाजवळ जाताच विरोधकांना सूचक इशारा दिला. पवारसाहेब हमारी जान है, असे सांगून हा इशारा दिला.
Published on

Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नगर दक्षिणमधून विजय निश्चित होताच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांनी, 'पवारसाहेब हमारी जान है, आजही उनको मिळने जा रहा हूं', असे सांगून 'देने वालों का भी भला, न देने वालों का भी भला', अशी मिश्किल प्रतिक्रिया देऊन नीलेश लंकेंनी काहींना इशारा दिला.

नगर दक्षिणमधून शरद पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांनी जल्लोष केला. माध्यमांशी संवाद साधताना नीलेश लंके म्हणाले, आपण निवडून येतच असतो. 'अभी कुछ भी नही बोलने का, किसकी को भी नही बोलने का', जनतेने निवडून दिल्याने कोणाबद्दल काहीच बोलयाचे नाही.

माझ्या विजयात शेतकरी, माझे बेरोजगारांना, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील सर्वांच वाट आहे. सगळे लोक पळाले म्हणून विजय मिळाला. नाहीतर नीलेश लंके शून्य आहे. दादागिरी करणाऱ्यांना 'लक लाभो'. आता हातजोडून काम करायचे. 'देने वालों का भी भला, न देने वालों का भी भला', असे दिलखुलासपणे नीलेश लंके यांनी दिली.

नगर दक्षिणमधून शरद पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांचा विजय झाला आहे. या विजयानंतर त्यांनी जल्लोष केला. माध्यमांशी संवाद साधताना नीलेश लंके म्हणाले, आपण निवडून येतच असतो. 'अभी कुछ भी नही बोलने का, किसकी को भी नही बोलने का', जनतेने निवडून दिल्याने कोणाबद्दल काहीच बोलयाचे नाही.

माझ्या विजयात शेतकरी, माझे बेरोजगारांना, शरद पवार आणि महाविकास आघाडीतील सर्वांच वाट आहे. सगळे लोक पळाले म्हणून विजय मिळाला. नाहीतर नीलेश लंके शून्य आहे. दादागिरी करणाऱ्यांना 'लक लाभो'. आता हातजोडून काम करायचे. 'देने वालों का भी भला, न देने वालों का भी भला', असे दिलखुलासपणे नीलेश लंके यांनी दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nilesh Lanke
Ahmednagar Lok Sabha Election 2024 Result : नीलेश लंकेंना मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे, रोहित पवारांचा गजहब

या निवडणुकीत शरद पवार साहेबांनी, बाळासाहेब थोरात यांनी साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रतापकाका ढाकणे, आमदार रोहित पवार, माजी आमदार राहुल जगताप, साजन पाचपुते, दादा कळमकर, संभाजी कदम, बाळासाहेब बोराटे, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर यांच्यासह सर्व संघटनांनी आणि विरोधकांचा देखील माझा विजयात मोठा वाटा आहे. 'पवार साहेब हमारी जान है, आजही जाने वाले है हम,उनको मिलने', असे म्हणून नीलेश लंके बारामतीच्या दिनेशे रवाना झाला.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी 27 फेऱ्यांमध्ये झाली. पोस्टल मतदान ते आठव्या फेरीपर्यंत भाजपचे उमेदवार सुजय विखे आघाडीवर होते. परंतु नवव्या फेरीनंतर मोजणीचा कल बदलला आणि नीलेश लंके आघाडीवर आले. हा कल पुढे शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिला.

नीलेश लंके विजयाजवळ पोहोचले. मतमजोणीला सुरूवातीला सुजय विखे यांना मिळालेल्या लीडवर समाधानी नव्हते. विखे यंत्रणा देखील मिळत असलेल्या लीडवर समाधानी नव्हती. त्यामुळे सुरूवातीपासूनच विखे आणि त्यांच्या यंणत्रेसह भाजपमध्ये अस्वस्थता होती. शेवटी ती अस्वस्थता पराभवाजवळ घेऊन गेली.

Nilesh Lanke
Nilesh Lanke : नगर हबकलं, नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांचा मतमोजणी केंद्राला रात्रभर खडा पहारा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com