Chandrapur Mahapalika : चंद्रपूरमध्ये काँग्रेसची दमदार कामगिरी; विजयी उमेदवारांची यादी; दोन नेत्यांच्या भांडणात भाजपला कुठे, कसा बसला धक्का?

Chandrapur Mahapalika : चंद्रपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 30 जागांवर आघाडी घेत दमदार कामगिरी केली असून भाजपमधील मुनगंटीवार–जोरगेवार वादाचा फटका पक्षाला बसल्याचे चित्र आहे
Congress workers celebrate lead in Chandrapur Municipal Corporation election results.
Congress workers celebrate lead in Chandrapur Municipal Corporation election results.Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur Mahapalika Election : चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच चंद्रपूर महापालिकेतही काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि भाजप नेते किशोर जोरगेवार या दोघांमधील वादाचा फटका पक्षाला बसल्याचे दिसत आहे. चंद्रपूरमध्ये काँग्रेसने आतापर्यंत 30 जागांवर आघाडी घेतली असून भाजपला फक्त 23 जागांवर आघाडी घेता आली आहे.

विजयी उमेदवारांची प्रभागनिहाय यादी :

प्रभाग क्रमांक 1 दे गो तुकुम

विजयी उमेदवार

अ गट

1) शिल्पा चौधरी (उबाठा)

ब गट

2) राहुल विरुटकर (उबाठा)

क गट

3) श्रुती घटे (उबाठा)

ड गट

4) सुभाष कासनगोट्टूवार (भाजप)

प्रभाग क्रमांक 2 शास्त्रीनगर

विजयी उमेदवार

अ गट

1) शीतल गुरनुले (भाजप)

ब गट

2) डिलन केळझरकर (शिंदे सेना)

क गट

3) अनुजा तायडे (भाजप)

ड गट

4) सचिन कत्याल (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 4 बंगाली कॅम्प

विजयी उमेदवार

अ गट

1) जयश्री जुमडे (भाजप)

ब गट

2) संगीता भोयर (काँग्रेस)

क गट

3) सारिका संदूरकर (भाजप)

ड गट

4) रॉबिन बिश्वास (भाजप)

प्रभाग क्रमांक 5 विवेकनगर

विजयी उमेदवार

अ गट

1) शुभम दातार (काँग्रेस)

ब गट

2) सुनंदा धोबे (काँग्रेस)

क गट

3) वनश्री गेडाम (काँग्रेस)

ड गट

4) अभिषेक डोईफोडे (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 7 जटपुरा

विजयी उमेदवार

अ गट

1) श्वेता तोतडे उबाठा

ब गट

2) आकाश साखरकर उबाठा

क गट

3) मनस्वी गिरहे उबाठा

ड गट

4) रवी लोणकर भाजप

प्रभाग क्रमांक 8 वडगाव

विजयी उमेदवार

अ गट

1) मनीषा बोबडे (जनविकास सेना)

ब गट

2) अजय बलकी (काँग्रेस)

क गट

3) प्रतीक्षा येरगुडे (जनविकास सेना)

ड गट

4) पप्पू देशमुख (जनविकास सेना)

प्रभाग क्रमांक 9 - नगीनाबाग

विजयी उमेदवार

अ गट

1) सविता कांबळे (भाजप)

ब गट

2) सुरेंद्र अडबाले (काँग्रेस)

क गट

3) वैशाली महाडोळे (काँग्रेस)

ड गट

4) राहुल पावडे (भाजप)

प्रभाग क्रमांक 10 एकोरी

विजयी उमेदवार

अ गट

1) राहुल घोटेकर काँग्रेस

ब गट

2) संजीवनी वासेकर काँग्रेस

क गट

3) साफिया तवंगर काँग्रेस

ड गट

4) अझररद्दीन शेख एमआयएम

प्रभाग क्रमांक 11 भानापेठ

विजयी उमेदवार

अ गट

1) शीला सिडाम (काँग्रेस)

ब गट

2) राहुल चौधरी (काँग्रेस)

क गट

3) सईदा ताजुद्दीन शेख (काँग्रेस)

ड गट

4) संजय कंचर्लावार (भाजप)

प्रभाग क्रमांक 12 महाकाली

विजयी उमेदवार

अ गट

1) करुणा चालखुरे (काँग्रेस)

ब गट

2) संगीता अमृतकर (काँग्रेस)

क गट

3) प्रज्वलंत कडू (भाजप)

ड गट

4) नंदू नागरकर (काँग्रेस बंडखोर)

प्रभाग क्रमांक 13 बाबूपेठ

विजयी उमेदवार

अ गट

1) विनोद लभाने (काँग्रेस)

ब गट

2) सोनिया उंदिरवाडे (बसप)

क गट

3) लता साव (वंचित)

ड गट

4) रामनरेश यादव (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक 15 विठ्ठल मंदिर

विजयी उमेदवार

अ गट

1) संगीता खांडेकर (भाजप)

ब गट

2) प्रशांत दानव (काँग्रेस बंडखोर)

क गट

3) किरण कोतपल्लीवार (उबाठा)

ड गट

4) भालचंद्र दानव (भाजप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com