Thackeray Shinde Clash: मुंबई महापालिकेतही शिंदेंचा ठाकरेंना दणका ; शिवसेनेच्या कार्यालयावर ताबा!

Bmc News : पंचवीस वर्ष मुंबई महानगर पालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकहाती सत्ता
Bmc News
Bmc News Sarkarnama
Published on
Updated on

Bmc News : मुंबई महानगरपालिकेतील कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने दावा सांगितला आहे. शिंदे गटाचे सर्व पदाधिकारी मुंबई पालिकेत दाखल झाले आहेत. विधानभेतील कार्यालयासाठी दोन्ही गटात राडा पाहायला मिळाला होता. आता विधानसभेपाठोपाठ मुंबई पालिकेत शिवसेनेच्या कार्यालयावर शिंदे गटाने दावा केला आहे. यासाठी आता ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत.

Bmc News
Sambhaji Brigade Silver Jubilee: "आरक्षणावरच अवलंबून न राहता, मराठा समाजातील मुलांनी इतर मार्ग शोधावेत!"

मुंबई महानगप पालिकेची निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. यासाठी शिंदे गटही सक्रिय झालेले आहे. मागील पंचवीस वर्ष मुंबई महानगर पालिकेवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकहाती सत्ता आहे. आता शिंदे गटाने वेगळी चूल मांडल्यानंतर आता त्यांच्याकडून ही कार्यालयावर दावा सांगण्य़त येत आहे. यामुळे आता दोन्ही गटात आता राडा झालेला दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com