Aslam Shanedivan

मी या पत्रकारीता क्षेत्रात गेली १० ते ९ वर्ष काम करत असून गेली ७ एक वर्ष वेब विभागातील कामाचा अनुभव आहे. गेले एक वर्ष मी सकाळ माध्यम समुहातील अॅग्रोवनमध्ये काम केलं आहे. तर आता नव्या वर्षात ई-सकाळमधील सरकारनामामध्ये वेब विभागात उपसंपादक म्हणून काम करत आहे.
Connect:
Aslam Shanedivan
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com