Supriya Sule News : "बापाचा नाद करायचा नाय; संघर्षाची वेळ आली तर..." ; सुप्रिया सुळेंचा थेट इशारा !

Supriya Sule On Sharad Pawar : "श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी."
Sharad Pawar News :  Sharad Pawar
Sharad Pawar News : Sharad Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मेळावा पार पडला. पवारांच्या या बैठकीला एकूण १२ आमदार उपस्थित होते. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे हे प्रमुख नेतेही उपस्थित झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष दिसून आला. यावेळी मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवार गटावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar News :  Sharad Pawar
Ajit Pawar Calls Meeting : शरद पवारांचे एकनिष्ठ मनोहर नाईक यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद...

सुप्रिया सुळे म्हणाले, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जासत आहे. माझ्या बापाचा नाद करायचा नाही. बाकी काहीही ऐकूण घेऊ, पण बापाचा नाद करायचा नाही. जेव्हा संघर्षाची वेळ येत तेव्हा लेक पदर खोचून तीच अहिल्या होते, तीच ताराराणी होते.

Sharad Pawar News :  Sharad Pawar
Chhagan Bhujbal Speech : सर्व गोष्टींचा विचार करुनच आम्ही निर्णय घेतला !

आपल्याला भाजपच्या प्रवृत्ती विरोधात लढायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणायचे, या देशातली नॅचरल करप्ट पार्टी म्हणजे राष्ट्रवादी आहे. पण मी म्हणजे या देशामध्ये सगळ्यात करप्ट पार्टी भाजप आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com