Love Jihad Act : हिवाळी अधिवेशनात येणार लव्ह जिहाद विरोधी कायदा?

Love Jihad : आमदार नितेश राणे लव्ह जिहाद विधेयकावर अभ्यास करत आहेत.
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis Sarkarnama
Published on
Updated on

Love Jihad Act : राज्य विधिमंडळाचं उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन (Winter Session) १९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. कोरोनाकाळानंतर जवळपास तीन वर्षांनंतर हिवाळी अधिवेशन होत आहे. सीमावाद, सत्तासंघर्षावर, महापालिका निवडणूक अशा विविध मुद्द्यांवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनात लव्ह जिहादविरोधी विधेयक आणण्याची तयारी सुरू असल्याची समजते आहे. त्यामुळे आता या विधेयकावर जोरदार घमासान घडून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Satara Medical College News: मेडिकल कॉलेजचा प्रश्न खासदार श्रीनिवास पाटलांनी मांडला लोकसभेत....

लव्ह जिहादच्या मुद्दा हा नेहमीच भाजपाच्या अजेंड्यावर रआहे. लव्ह जिहाद संदर्भात अनेक आमदार, आक्रमक भूमिका घेतली आहे. लव्ह जिहाद घडत असल्याचा दावा अनेक भाजपतच्या नेत्यांनी केला आहे. नुकत्याच घडलेल्या लिव्ह इन रिलेशनमध्ये असणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची खून लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला. अशा घटना यापुढे घडू नयेत आणि यास पायबंद पडावा, यासाठी हा कायदा आणण्याची गरज असल्याची मागणी होत आहे. आळा घालण्यासाठी लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याची मागणी होत आहे.

Cm Eknath Shinde| Devendra Fadanvis
Motherhood of Rajmata Kalpanaraje : थंडीने कुडकुडणाऱ्या कुत्र्याच्या पिलाला दिले राजमातांनी जीवदान

यासाठी भाजपकडून पावलं उचलणयात येत आहेत लव्ह जिहादविरोधी विधेयक विधिमंडळाच्या पटलावर येणार असल्याची शक्यता आहे. या कायदासंबंधी भाजप आमदार नितेश राणे अभ्यास करत आहेत. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ या कायाद्यासाठी आग्रही आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com