Bank of Baroda: बँकेत नोकरीची संधी! वरिष्ठ व्यवस्थापक, बँकिंग सल्लागार पदांसह 146 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Bank of Baroda recruitment 2025:बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज पाठविण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आहे,
Bank of Baroda recruitment 2025
Bank of Baroda recruitment 2025Sarkarnama
Published on
Updated on

तुम्ही बँकींग क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर, तुमच्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांना अर्ज पाठविण्याचे आवाहन बँकेकडून करण्यात आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख जाणून घ्या!

नोकरी ठिकाण: मुंबई

एकूण पदसंख्या: 146

शैक्षणिक पात्रता: विविध पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता (सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात पहा)

Bank of Baroda recruitment 2025
Ashish Shelar: शेलारांना ठाकरेंच्या 'मशाल'ची 'धग'; तो किस्सा सांगताच पिकला एकच हशा!

पदाचे नाव:

  • वरिष्ठ व्यवस्थापक

  • संपत्ती धोरणकार (गुंतवणूक आणि विमा)

  • उप-संरक्षण बँकिंग सल्लागार (DDBA)

  • खाजगी बँकर – रेडियन्स खाजगी

Bank of Baroda recruitment 2025
Top 10 Government Schemes: सरकारच्या टॉप 10 योजना; तुम्हाला माहीत असल्याच पाहिजेत!

पदाचे नाव:

  • गट प्रमुख

  • प्रदेश प्रमुख

  • उत्पादन प्रमुख – खाजगी बँकिंग

  • पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक

Bank of Baroda recruitment 2025
PMC JOB News: पुणे महापालिकेत नोकरी करण्याची संधी; 'या' पदांची भरती सुरु, अंतिम मुदत जाणून घ्या!

वयोमर्यादा:

  • किमान वय: 22 वर्षे

  • कमाल वय: 57 वर्षे

अर्ज शुल्क:

  • SC, ST, PWD आणि महिलांसाठी: ₹100/- (+ लागू कर व पेमेंट गेटवे शुल्क)

  • सामान्य, EWS आणि OBC उमेदवारांसाठी: ₹600/- (+ लागू कर व पेमेंट गेटवे शुल्क)

अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत: 15 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

अर्ज पद्धती: ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com