Police Transfer News : राज्यातील 30 अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुंबईला मिळाले चार नवे पोलिस उपायुक्त

IPS Transfer In Maharashtra : मुंबई, पुणे, ठाणे, पालघर रायगड, नागपूर, गडचिरोली, सातारा, नांदेड येथील पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रामुख्यानं बदल्या करण्यात आल्या आहेत.
Police Transfer
Police TransferSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Police Transfer News :राज्यातील 30 'आयपीएस' आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या. पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक या पदावर बदली आदेश काढण्यात आले आहेत. त्यात मुंबई, पुणे, ठाणे, पालघर रायगड, नागपूर, गडचिरोली, सातारा, नांदेड या भागांतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्याचे नाव, विद्यमान पद - बदलीचे ठिकाण ( कंसात )

  • पंकज शिरसाट - अपर पोलिस ( Police ) अधीक्षक, ( पालघर - पोलिस उपायुक्त, ठाणे शहर )

  • अतुल झेंडे - अपर पोलिस अधीक्षक, ( रायगड - पोलिस उपायुक्त, ठाणे शहर )

  • रुपाली खैरमोडे (अंबुरे) - पोलिस उपायुक्त, ठाणे शहर, ( पोलिस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, ठाणे )

  • विनायक नरळे - कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), ( एमएसईबी - अपर पोलिस अधीक्षक, पालघर )

  • अभिजित शिवथरे - सहायक पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), ( राज्य अपर पोलिस अधीक्षक, रायगड )

Police Transfer
Police Officer Transfer : निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील पोलिस दलात मोठे बदल; उपायुक्त दर्जाच्या 16 अधिकाऱ्यांच्या बदल्या
  • राहुल माकणीकर - पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ( नागपूर पोलिस उपायुक्त, नागपूर )

  • लक्ष्मीकांत पाटील प्राचार्य - पोलिस प्रशिक्षण केंद्र, ( नागपूर पोलिस अधीक्षक, सायबर सुरक्षा, राज्य )

  • विजयकांत मंगेश सागर - पोलिस उपायुक्त, नागपूर, ( पोलिस उपायुक्त, मुंबई )

  • वैशाली कडूकर - प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर, ( अपर पोलिस अधीक्षक, सातारा )

  • दीपाली घाटे - अपर पोलिस अधीक्षक, ठाणे, ( ग्रामीण उपायुक्त, मुंबई पोलिस )

  • सुरज गुरव - पोलिस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोग, मुंबई, ( अपर पोलिस अधीक्षक, नांदेड )

Police Transfer
Maharashtra Police News : मोठा निर्णय! वरिष्ठांना मर्जीतील पोलिस अधिकारी अन् अंमलदारांना बदली किंवा बढतीच्या ठिकाणी...
  • अतुल कुलकर्णी - पोलिस अधीक्षक, धाराशिव, ( पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण )

  • श्रीकृष्ण कोकाटे - पदस्थापनेच्या प्रतीक्षेत, ( पोलिस अधीक्षक, हिंगोली )

  • सुधाकर पठारे - पोलिस उपायुक्त, ठाणे शहर, ( पोलिस अधीक्षक, सातारा )

  • अनुराग जैन - पोलिस उपायुक्त, ठाणे शहर, ( पोलिस अधीक्षक, वर्धा )

  • विश्व पानसरे - पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर, ( पोलिस अधीक्षक, बुलढाणा )

  • शिरीष सरदेशपांडे - पोलिस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण), ( पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे )

  • संजय वाय. जाधव - अपर पोलिस अधीक्षक, बारामती, ( पोलिस अधीक्षक, धाराशिव )

  • कुमार चिंता अधीक्षक - अपर गडचिरोली अधीक्षक, यवतमाळ, ( पोलिस अधीक्षक, यवतमाळ )

  • आंचल दलाल - अपर पोलिस अधीक्षक, सातारा, ( समादेशक राज्य राखीव पोलिस बल, गट क्र. 1, पुणे

  • नंदकुमार ठाकूर - पदस्थापनेच्या प्रतीक्षेत, ( प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, दौंड )

  • नीलेश तांबे - अपर पोलिस अधीक्षक, नंदुरबार, ( प्राचार्य, पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर )

  • पवन बनसोड - पोलिस अधीक्षक, यवतमाळ, ( पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती )

  • नुरुल हसन - पोलिस अधीक्षक, वर्धा, ( समादेशक, राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 11, नवी मुंबई )

  • समीर अस्लम शेख - पोलिस अधीक्षक, सातारा, ( पोलिस उपायुक्त, मुंबई )

  • अमोल तांबे - पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे, ( पोलिस अधीक्षक / दक्षता अधिकारी, पीएमआरडीए, पुणे )

  • मनीष कलवानिया - पदस्थापनेच्या प्रतीक्षेत, ( पोलिस उपायुक्त, मुंबई शहर )

  • अपर्णा गीते - पदस्थापनेच्या प्रतीक्षेत - ( कार्यकारी संचालक (सुरक्षा अंमलबजावणी), एमएसईबी )

  • दिगंबर प्रधान - पोलिस अधीक्षक / दक्षता अधिकारी, पीएमआरडीए, ( पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर )

  • सुहास शिंदे - उपविभागीय पोलिस अधिकारी, धानोरा, गडचिरोली, ( अपर पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com