Akshay Sabale

अक्षय साबळे हे 'सरकारनामा.कॉम'मध्ये 'मल्टीमीडिया प्रोड्यूसर' पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी टिळक महाराष्ट्र या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेचं शिक्षण घेतलं. त्यानंतर पोलीसनामा येथून पत्रकारितेची सुरुवात केली. येथे ‘सब एडिटर’ म्हणून काम केलं. यानंतर सकाळ येथे ‘सब एडिटर’ या पदावर काम केलं. ईटीव्ही भारतमध्येही ‘कंटेट एडिटर’ या पदावर काम केलं आहे. लोकसत्तात 'सब एडिटर' या पदावर काम केलं आहे. तुम्ही अक्षय साबळे यांना खाली दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता.
Connect:
Akshay Sabale
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com