Satara Police Transfer: साताऱ्यातील 44 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली ?

Internal transfers of Satara Police : सातारा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
Satara Police Transfer:
Satara Police Transfer: Sarkarnama
Published on
Updated on

Satara News: लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या निर्देश सूचनेनुसार सातारा जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवरील पोलिस अधिकारी यांच्या बदलांबाबत महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 22 पोट कलम 2 अन्वये जिल्हास्तरावरील पोलिस आस्थापना मंडळास प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हास्तरावरील पोलिस आस्थापना मंडळाचे मान्यतेने व शिफारशीनुसार जिल्ह्यातील 10 पोलिस निरीक्षक, 14 सहाय्यक पोलिस निरीक्षक व 20 पोलिस उपनिरीक्षकांच्या जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी बदल्या केल्या आहेत.

पोलिस उपनिरीक्षक नाव- सध्याची नेमणूक आणि पुढे कंसात नवीन नेमणूकीचे ठिकाण

बाळासाहेब लोंढे -पुसेगाव- (वाचक उपविभाग कोरेगाव), अश्विनी वाघमारे -शाहूपुरी- (कोरेगाव), प्रमोद सावंत- रहिमतपूर- (नियंत्रण कक्ष सातारा), अर्जुन चोरगे- कराड- (शहर वाचक उपविभाग वाई), बशीर मुल्ला- शाहूपुरी- (कराड शहर), शितल जाधव -सातारा तालुका- (वाहतूक शाखा सातारा), शामराव मदने -सातारा- (नियंत्रण कक्ष सातारा), राजेंद्र पुजारी- कराड- (फलटण), विशाल जगताप- सातारा शहर- (आर्थिक गुन्हे शाखा सातारा).

विश्वास कडव- सातारा- (सातारा शहर), चांदणी मोटे- सातारा- (वाई), अनिल पाटील- उंब्रज- (वाहतूक शाखा कराड शहर), भाग्यश्री चव्हाण -शाहूपुरी- (डायल 112 सातारा), महेश पाटील- पाटण- (कराड शहर), भैरवनाथ कांबळे- कराड तालुका-(वाचक उपविभाग कराड), रत्नदीप भंडारे- भुईंज -(सातारा शहर), कृष्णराज पवार- वाई- (सायबर पोलिस) दिपाली गायकवाड- फलटण शहर- (वाचक उपविभाग दहिवडी), अशोक राऊत - कोरेगाव- (जिल्हा विशेष शाखा सातारा).

Satara Police Transfer:
Pune Police Transfer: लोकसभा निवडणुकीचा 'फिव्हर'; पिंपरी चिंचवड पोलिस दलात खांदेपालट

सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव- सध्याची नेमणूक, पुढे कंसात नवीन नेमणूकीचे ठिकाण

अशोक हुलगे- फलटण ग्रामीण- (प्रभारी वाठार), चिमाणजी केंद्रे- शिरवळ -(प्रभारी औंध), शिवाजीराव विभुते -कराड शहर- (प्रभारी रहिमतपूर), चेतन मछले - वाहतूक शाखा कराड प्रभारी- (मल्हारपेठ), किरण भोसले- सातारा शहर- (प्रभारी तळबीड), राहुल वरोटे- तळबीड -(पाटण), उत्तम भापकर -मल्हारपेठ- (कराड शहर), गणेश कड- रहिमतपूर- (कराड शहर).

विशाल वायकर - खंडाळा- (फलटण शहर), राजेश माने- पाचगणी - (वाचक अप्पर पोलिस अधीक्षक), अमित बाबर- कराड तालुका- (सातारा शहर), अनिता मेनकर - सातारा तालुका- (जिल्हा वाहतूक शाखा सातारा), संदीप कामत- पाटण- (कराड शहर), संदीप सूर्यवंशी- कराड शहर- (वाहतूक शाखा कराड).

पोलिस निरीक्षकांचे नाव - सध्याची नेमणूक आणि पुढे कंसात नवीन नेमणुकीचे ठिकाण

कोंडीराम पाटील - सातारा-(प्रभारी कराड शहर), हेमंतकुमार शहा - सायबर - (प्रभारी फलटण शहर), संदीप जगताप - सातारा - (प्रभारी शिरवळ), सुनील शेळके- फलटण -(प्रभारी खंडाळा), बाळू भरणे - वाई - (प्रभारी जिल्हा विशेष शाखा), विश्वजीत घोडके- सातारा -(वाचक पोलिस अधीक्षक), विकास पाडळे - पाटण- (मानवी संसाधन पोलिस कल्याण), प्रदीप सूर्यवंशी- कराड शहर- (प्रभारी, जिल्हा वाहतूक शाखा सातारा), सुनील फडतरे- शाहूपुरी- (सायबर पोलिस ठाणे), श्रीसुंदर रजनीकांत- सातारा- (कराड शहर पोलिस).

(Edited By- Ganesh Thombare)

Satara Police Transfer:
Vishwajeet Kadam : विश्वजित कदमांनी सहा राज्यांतील नेत्यांना मतदारसंघात आणत फुंकले रणशिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com