PMC Election Result 2026 : अजितदादांना सर्वात मोठा धक्का; पहिलवानाचा परफेक्ट डाव; वाचा पुण्यातील विजयी उमेदवारांची नावे...

PMC winners list 2026 : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचीच जादू चालली आहे. मागील निवडणुकीत भाजपने ९९ जागा जिंकत सत्ता काबीज केली होती. यावेळी भाजप विक्रम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
BJP and NCP candidates campaigning in East Pune’s Ward 3 and 4, where the Pathare family entry has intensified the Pune PMC election battle.
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

BJP PMC victory : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात कलगीतुरा रंगला होता. पुण्यात भाजप १२५ चा आकडा गाठेल, असे मोहोळ यांच्याकडून ठामपणे सांगितले जात होते. तर अजितदादांनीही चांगलाच जोर लावत त्यांना खुले आव्हान दिले होते. अखेर आज लागलेल्या निकालात अजितदादांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. तर भाजप विक्रमी विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

पुण्यामध्ये १६५ जागांसाठी निवडणूक झाली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये भाजप पुण्यात एकहाती सत्ता काबीज करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्याचे चित्र पाहिल्यास भाजपचे ९० उमेदवार आघाडीवर आहेत. त्यापैकी काही उमेदवारांच्या विजयाची अधिकृत घोषणा झाली आहे. दुसरीकडे प्रमुख विरोधक असलेल्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप २० चाही आकडा पार करता आलेला नाही. अजित पवारांसाठी हा दारूण पराभव म्हणावा लागले.

आतापर्यंत हाती आलेले निकाल पुढीलप्रमाणे -

प्रभाग १

अ - अश्विनी राहुल भंडारे, भाजप

ब - संगिता दांगट, भाजप

क - रेखा टिंगरे, राष्ट्रवादी

ड - अनिल टिंगरे, भाजप

प्रभाग ३

अ - श्रेयस खांदवे, भाजप

ब - अनिल सातव, भाजप

क - ऐश्वर्या पठारे, भाजप

ड - रामदास दाभाडे, भाजप

प्रभाग ८

अ - परशुराम वाडेकर, भाजप

ब - अजित गायकवाड, भाजप

क - सपना छाजेड, भाजप

ड - सनी निम्हण, भाजप

BJP and NCP candidates campaigning in East Pune’s Ward 3 and 4, where the Pathare family entry has intensified the Pune PMC election battle.
BMC Election Result : मुंबईत पहिल्यांदाच असं घडलं अन् सर्वात मोठे 'ते' दोन फॅक्टर फेल; फडणवीस-शिंदेंनी निवडणूक फिरवली...

प्रभाग १०

अ - किरण दत्तात्रय दगडे, भाजप

ब - रुपाली पवार, भाजप

क - अल्पना वरपे, भाजप

ड - दिलीप वेडेपाटील, भाजप

प्रभाग ११

अ - हर्षवर्धन मानकर राष्ट्रवादी काँग्रेस

ब - दिपाली डोख, काँग्रेस

क - मनीषा बुटाला, भाजप

ड - रामचंद्र कदम, काँग्रेस

प्रभाग १८

अ - साहिल केदारी, काँग्रेस

ब - कालिंदा पुंडे, भाजप

क - कोमल शेंडकर, भाजप

ड - प्रशांत जगताप, काँग्रेस

प्रभाग क्रमांक १९

अ - तस्लिम हसन शेख, काँग्रेस

ब - आसीया मणियार, काँग्रेस

क - काशिफ सय्यद, काँग्रेस

ड - गफूर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार

प्रभाग २०

अ - राजेंद्र शिळीमकर, भाजप

ब - तन्वी दिवेकर, भाजप

क - मानसी देशपांडे, भाजप

ड - गौरव घुले, राष्ट्रवादी

प्रभाग २१

अ - प्रसन्न वैरागे, भाजप

ब - सिद्धी शिळीमकर, भाजप

क - मनिषा चोरबोले, भाजप

ड - श्रीनाथ भिमाले - भाजप

प्रभाग २२

अ - मृणाल कांबळे, भाजप

ब - रफिक अब्दुल रहीम शेख, काँग्रेस

क - अर्चना पाटील, भाजप

ड - विवेक यादव, भाजप

प्रभाग २३

अ - विशाल धनवडे, भाजप

ब - पल्लवी जावळे, भाजप

क - सोनाली आंदेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

ड - लक्ष्मी आंदेकर, राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग २५

अ - स्वप्नाली पंडित, भाजप

ब - राघवेंद्र मानकर, भाजप

क - स्वरदा बापट, भाजप

ड - कुणाल टिळक, भाजप

प्रभाग ३३

अ - धनश्री कोल्हे भाजप

ब - अनिता इंगळे राष्ट्रवादी शरद पवार

क - सुभाष मुरलीधर नाणेकर भाजप

ड - सोपान उर्फ काका चव्हाण, राष्ट्रवादी शरद पवार

प्रभाग ३५

ब - मंजूषा दीपक नागपुरे, भाजप बिनविरोध

ड - श्रीकांत जगताप, भाजप बिनविरोध

प्रभाग ३६

अ - वीणा घोष, भाजप

ब - शैलजा भोसले, भाजप

क - सई थोपटे, भाजप

ड - महेश वाबळे, भाजप

प्रभाग ३७

अ - किशोर धनकवडे, भाजप

ब - वर्षा तापकीर, भाजप

क - तेजश्री बदक, भाजप

ड - अरुण राजवाडे, भाजप

प्रभाग ३९

अ - वर्षा साठे, भाजप

क - रुपाली धाडवे, भाजप

ड - बाळा ओसवाल, भाजप

प्रभाग ४०

अ - अर्चना जगताप, भाजप

ब - वृषाली कामठे, भाजप

क - पूजा कदम, भाजप

ड - रंजना टिळेकर, भाजप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com