Rajanand More
राजानंद मोरे
पद: मल्टीमीडिया प्रोड्यूसर, सरकारनामा
अनुभव: 18+ वर्षे
राजानंद मोरे हे 18 वर्षांहून अधिक अनुभव असलेले वरिष्ठ पत्रकार आहेत. ते सध्या सरकारनामामध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत असून स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींचे विश्लेषण करतात.
यापूर्वी केसरी, लोकमत आणि सिव्हिक मिररमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे.