Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासन आणि विकासासाठी जबाबदार असलेली प्रशासकीय संस्था आहे. यापूर्वी या महानगरपालिकेचे नाव औरंगाबाद महानगरपालिका असे होते. पण 2022-23 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ शहराचे नाव बदलण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या महानगरपालिकेवर शिवसेना आणि भाजपची सत्ता आहे. महानगरपालिकेचपक्षीयबलाबलपाहिले तर महापालिकेत 115 नगरसेवक आहेत.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com