Abhijeet Dipke Delhi Police Video: '3,4 कॅमेरे घेऊन नाटक, भावाला बोलू दिलं नाही',दिपके काय म्हणाले?

Abhijeet Dipke criticised Delhi Police: अभिजीत दिपके यांनी तीन-चार कॅमेरे घेऊन नाटक केल्याचा आरोप करत आपल्या भावाला बोलू दिले नसल्याचे म्हटले. त्यांच्या वक्तव्यामुळे संबंधित प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

Abhijeet Dipke brother phone call allegation: दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटका झाल्यानंतर सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि वागणुकीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी अटकेदरम्यान भावाला फोनन करू दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com