Jagdish Patil

मागील ४ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत. सध्या सकाळ माध्यम समुहाच्या सरकारनामा या राजकीय न्यूज पोर्टलमध्ये 'मल्टीमीडिया प्रोड्यूसर' पदावर कार्यरत. याआधी लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत. तसेच साम टीव्ही या वृत्तवाहिनीमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कामं केलं. दरम्यानच्या काळामध्ये राजकीय नेत्यांच्या जनसंपर्काची (PR) जबाबदारी सांभाळली. राजकीय घडामोडीबाबत जागरुक, सामाजिक राजकीय, विषयावर लिखाण करणं, तसंच व्यक्त होण्याची आवड. वाचनाची आवड. डिप्लोमानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियंता पदवी प्राप्त, त्यानंतर पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण आणि पत्रकारीक्षेत्रात कार्यरत.
Connect:
Jagdish Patil
Read more