Beed Dhananjay Nagargoje News : नागरगोजेंच्या न्यायासाठी आंदोलनकर्त्यांकडून अजितदादांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

Protesters for justice for Nagargoje try to block Ajit Pawar convoy : आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांचा ताफा बीड मधील आश्रम शाळेतील शिक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

Beed : बीड च्या केज तालुक्यातील शाहू फुले आंबेडकर आश्रम शाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली यानंतर शाहू फुले आंबेडकर विना अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण पुकारले आहे. आज जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे आज बीड दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांचा ताफा बीड मधील आश्रम शाळेतील शिक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केला.

काय घडलं पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com