माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे महापुरुषांच्या पुतळ्यावरून दोन समाजांत मोठा तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही समाज आमनेसामने येत दगडफेकीच्या घटना घडल्या.याठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी पंढरपूरजवळ अडवलं. परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रोखले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.