राजकीय वाद संपला, लोणीकर आणि दानवे यांच्यात दिलजमाई, Babanrao Lonikar, Ravsaheb Danve, Jalna News

'वर्षानुवर्षे चाललेला वाद संपुष्टात, एका व्यासपीठावर एकत्र' - भाजप नेत्यांचा घणाघाती सल्ला; निवडणुकीत नवं समीकरण

जालन्यातील परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेली अनेक वर्ष राजकीय वाद असलेले भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर या दोघांनी एकाच व्यासपीठावर येत दोघांमधला वाद संपुष्टात आणल्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Mahayuti Government
Babanrao Autade
Babanrao Autade
Raosaheb Danve takes a political jibe at Kalyan Kale and Bhaskar Ambekar over the Jalna-Pune railway