‘मी कर्जमाफीवर असं बोललोच नव्हतो’ त्या विधानावर बच्चू कडूंचे स्पष्टीकरण, Bachhu Kadu, Karjmafi

Bachchu Kadu यांनी कर्जमाफीबाबत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर स्पष्टीकरण दिलं आहे.“माझा आणि Eknath Shinde साहेबांचा फोटो वापरून चुकीची पोस्ट व्हायरल केली जात आहे. मला बदनाम करण्याचा प्रयत्न काही पक्षांच्या वाररूममधून केला जातोय,” असा आरोप त्यांनी केला.

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट माझा फोटो आणि शिंदे साहेबांचा फोटो टाकून व्हायरल केली जात आहे. बच्चू कडूला बदनाम कसं करता येईल असं काही पक्षाच्या वाररूमकडून केलं जातं आहे, शेतकऱ्यांचा वर्गीकरण झालं पाहिजे, अधिकाऱ्याला, आमदाराला कर्जमाफी देऊ नका असं मी म्हटलं होतं, असा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे. काय म्हणाले कडू पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com