Sudesh Mitkar
सुदेश मिटकर
पद: राजकीय वार्ताहर (Political Reporter), सरकारनामा
अनुभव: 13+ वर्षे
सुदेश मिटकर हे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींचे ग्राउंड रिपोर्टिंग आणि विश्लेषण करतात. त्यांना प्रिंट (7 वर्षे), टीव्ही (3 वर्षे) आणि डिजिटल (3.5+ वर्षे) माध्यमांचा अनुभव आहे.
यापूर्वी त्यांनी ABP माझा, सामना, ETV, MPC News आणि इतर माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांनी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटमधून मास्टर इन जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन पूर्ण केले आहे.