'बहुमत तरीही सत्तास्थापन होईना' भाजप आमदाराचा Congress ला चिमटा Parinay Fuke, Chandrapur Election

'आपसातील भांडणांमुळे जनता मतदान करत नाही' - भाजप आमदार परिणय फुके यांची कॉंग्रेसवर टीका

जनता या लोकांना मतदान करत नाही, कारण त्यांना माहीत असते की यांना मतदान केलं तरी ते सरकार स्थापन करू शकत नाही, किंवा व्यवस्थित कारभार चालवू शकत नाही, यांचे आपसातील भांडणच एवढे आहेत की ते कधीच संपणार नाहीत, म्हणून जनता यांना मतदान करत नाही' असं वक्तव्य करत भाजपा आमदार परिणय फुके यांनी चंद्रपूरात कॉँग्रेसच्या सुरू असलेल्या सत्तानाट्यावर टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Wadettiwar vs Dhanorkar dispute
Congress leaders Vijay Wadettiwar and MP Pratibha Dhanorkar
Congress leaders Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar amid political developments following Chandrapur Municipal Corporation mayoral election outcome.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com