Deepak Kulkarni
दीपक कुलकर्णी
पद : कंटेंट रायटर, सरकारनामा (सकाळ मीडिया समूह)
अनुभव: 10+ वर्षे
दीपक कुलकर्णी हे सरकारनामा या राजकीय डिजिटल प्लॅटफॉर्मवर कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावरील बातम्या, सखोल विश्लेषण आणि पॉडकास्टसाठी संशोधनाधारित लेखन करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.
यापूर्वी त्यांनी लोकमतमध्ये रिपोर्टर आणि सब-एडिटर म्हणून काम केले आहे. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर ऑफ जर्नालिझम पदवी प्राप्त केली आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते सकाळ समूहासोबत कार्यरत असून सरकारनामामध्ये 3.5+ वर्षांचा अनुभव आहे.