Beed Employment Rate : रोजगार निर्मीतीत बीड शेवटच्या क्रमांकांवर?, काय म्हणाले सामंत?

Uday Samnt on Beed Employment Rate : मुख्यमंत्री रोजगार निर्मीतीच्या अहवालानुसार बीडचा आकडा हा केवळ ३५ एवढाच, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती.

Beed : उदय सामंत हे बीडमध्ये होते त्यावेळेस त्यांनी बीडच्या रोजगाराविषयी माहिती सांगितली. मुख्यमंत्री रोजगार निर्मीतीच्या अहवालानुसार बीडचा आकडा हा केवळ ३५ एवढाच, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. बाकीच्या जिल्ह्यांची तुलना केली तर बीड हा शेवटच्या नंबरवर असल्याचे सामंत म्हणाले.

काय म्हणाले सामंत पाहा सविस्चतर व्हिडिओ.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com