Bhagwangad Beed News : भगवान गडावर धस आणि मुंडे एकत्र येणार?, काय म्हणाले धस?

Suresh Dhas And Dhananjay Munde In Bhagwan Gad : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस एकत्र येणार यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Beed Parli : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे आणि भाजप आमदार सुरेश धस एकत्र येणार यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, इथे कुठलाही राजकीय विषय नाही राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक जण येत आहे.

पाहा सुरेश धस काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये......

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com