'भाजपविरोधात काम करायचंय' माजी खासदाराची Viral Call Recording, Unmesh Patil, Jalgaon

ऑडिओ क्लिप व्हायरल; भाजपला दाबण्याचा अजेंडा? शिंदेसेनेत प्रवेशापूर्वीच जळगावात खळबळ

जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटील यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीय. भाजपविरोधात आपल्याला काम करायचंय हाच अजेंडा असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com