Ganesh Sonawane
गणेश सोनवणे हे सकाळ माध्यम समूहाच्या सरकारनामा वेबपोर्टलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत. गेली ६ वर्ष ते पत्रकारितेत आहेत. त्यांनी नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून बी.कॉम व पुणे विद्यापीठाची मास्टर ऑफ जर्नालिझम अॅंड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. वृत्त पत्रातील बदलता प्रवाह या विषयावर त्यांनी संशोधन केले असून डिजीटल मीडियासोबत प्रिंट मीडियातील कामकाजाचाही अनुभव आहे.