Gulabrao Patil News : 'पक्षाप्रमाणेच विद्यार्थी फोडो', गुलाबराव पाटलांची अनोखी ऑफर

Gulabrao Patil On maharashtra politics : आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : एका कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी जळगाव येथे उपस्थिती दर्शवली होती. आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे. विद्यार्थी फोडणाऱ्या शाळेला मी १० लाख रुपये बक्षिस देणार, अशी ऑफर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

काय म्हणाले पाटील पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com