CM Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यात दगावलेल्या जगदाळेंच्या मुलीला मिळाली सरकारी नौकरी

Pahalgaon Attack : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारसीमुळे संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली आहे.

Asawari Jagdale : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात जीव गमावलेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा आधार दिला आहे. दु:खात असलेल्या जगदाळे कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्यांनी तातडीने पाऊल उचलले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शिफारसीमुळे संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली आहे.

पाहा सविस्तर व्हिडिओ...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com