दादांच्या अपघाताची चर्चा सभागृहाच्या कामातून वगळली, मिटकरी संतापले, Amol Mitkari, Ajit Pawar

अजित पवार अपघात प्रकरणावर विधानसभेत चर्चा पुढे ढकलली किंवा वगळली; NCP आमदार अमोल मिटकरी चांगलेच संतापले, "हे काय प्रकार आहे?" असा सवाल

अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात मागिल आठवड्यात अधिवेशनात चर्चा करण्यात आली नाही. शिवाय, आज ठेवण्यात आलेली चर्चा देखील कामकाजातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावरून अमोल मिटकरी चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळाले. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com