Deepak Borhade यांची खालावलेली प्रकृती पाहून त्यांच्या सासऱ्यांचा टोकाचा निर्णय ।Jalna News

Deepak Borhade यांच्या प्रकृतीमुळे सासऱ्यांचा टोकाचा निर्णय; Jalna हादरलं

जालना शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे दीपक बोऱ्हाडे यांच्या सासऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आहे आहे. रामराव पाटील असे त्या व्यक्तीचे नाव आहे.धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोरहाडे हे मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करत आहेत. उपोषणादरम्यान त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असल्याची माहिती समोर येत आहे.आपल्या जावयाची खालावत चाललेली प्रकृती पाहून मानसिक ताण वाढल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com