प्रणिती शिंदेंना धारेवर धरलं, भाजप आमदाराने सगळंच काढलं Devendra Kothe, Praniti Shinde, Solapur

Solapur येथे भाजप आमदार Devendra Kothe यांनी खासदार Praniti Shinde यांच्यावर जोरदार टीका केली.“त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, TRP साठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका करतात,” असा आरोप करत त्यांनी थेट निशाणा साधला.

खासदार प्रणिती शिंदे यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते, ‎TRP साठी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका करतात असा आरोप करत, भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com