Vijaykumar Dudhale

विजय दुधाळे पद: वरिष्ठ उपसंपादक, सरकारनामा अनुभव: 16 वर्षे विजय दुधाळे हे 5 वर्षांपासून सरकारनामामध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणून कार्यरत आहेत. पण गेल्या 10 वर्षांपासून ते सकाळ माध्यम समुहामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील बातम्या आणि राजकीय विश्लेषणांची जबाबदारी आहे. यापूर्वी त्यांनी दैनिक पुढारीमध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्यांनी सोलापूर विद्यापीठातून पत्रकारिता व मास कम्युनिकेशन पदवी प्राप्त केली आहे.
Connect:
Vijaykumar Dudhale
Read more
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com