Maharashtra drought: लाखोंचा खर्च वाया गेला, पाण्यामुळे ड्रॅगन फ्रुडची बाग करपली

Dharashiv latest news: धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. सोयाबीन आणि ऊस पिकांनंतर आता लाखोंचा खर्च करून उभारलेली ड्रॅगन फ्रूटची बागही पाण्याअभावी करपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Drought news Maharashtra: धाराशिव जिल्ह्यात यंदा पाऊसाने दडी मारल्यामुळे दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल सोयाबीन पीक मातीमोल झाले. त्यानंतर ऊसाच अक्षरशः चिपाडं झाल आता फळबागांना देखील मोठी झळ बसत आहे. शेतकऱ्याने दोन पैसे मिळतील या आशेने ड्रॅगन फ्रुडची बाग लावली. पण ती देखील करपली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com