Gokul chairman: गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक तहकूब, मुश्रीफांचं बंटींकडे बोट

Gokul Election News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी तहकूब झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांनी जनतेचा कौल मान्य असल्यास स्वतःच्या बळावर अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी विरोधकांची असल्याचे म्हटले.

Gokul Election News: 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीवरून राजकीय पेच चांगलाच वाढला आहे. कोणाकडेही हे स्पष्ट संख्याबळ नसल्याने अध्यक्ष निवडीची सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. या राजकीय घडामोडीवर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भूमिका मांडत विरोधकांना टोला लगावला आहे जनतेने दिलेला कौल त्यांना मान्य असेल, तर स्वतःच्या बळावर अध्यक्ष निवडून आणण्याची नैतिक जबाबदारीही त्यांचीच आहे, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधकांकडे बोट दाखवले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com