नेत्यांना वेगळीच धास्ती, थेट मुंबई गाठली, गोकुळमध्ये नेमकं काय घडतंय? Gokul Doodh Election Kolhapur

Kolhapurमधील Gokul Doodh Sanghच्या सत्तासंघर्षाने आता थेट Mumbai गाठली आहे.अध्यक्षपदाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि Eknath Shinde यांच्या भेटीला गेलं आहे

महिना दोन महिन्यापासून सुरू असलेल्या कोल्हापूरातील गोकुळ दूध संघाचं राजकारण अखेर मुंबईत जाऊन धडकलंय. अध्यक्षपदाचा वाद मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या कोर्टात गेल्यानंतर पुन्हा एकदा गोकुळ दूध संघाचे राजकारण राज्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या कोर्टात गेलंय. कोणत्याही परिस्थितीत गोकुळ दूध संघावर प्रशासक आणू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यासाठी प्रमुख नेत्यांचे शिष्टमंडळ आणि सत्ताधारी संचालक अध्यक्ष हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहे. यामध्ये भाजप नेत्यांचाही समावेश आहे. नेमकं गोकुळमध्ये काय घडतंय

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com