Mohol ते Valsang या 82 किलोमीटरच्या विकास कामावरून, Jaykumar Gore यांचा Praniti Shinde यांना टोला

Solapurमध्ये Mohol ते Valsang या ८२ किलोमीटरच्या विकासकामावरून श्रेयवादाची लढाई रंगली आहे. मंत्री Jaykumar Gore यांनी खासदार Praniti Shinde यांच्यावर निशाणा साधत, “सोलापूरच्या जनतेने कन्फ्यूज होण्याचं कारण नाही,” असं म्हटलं.

रस्त्यांवरून श्रेयवादाचा वाद सोलापूरच्या जनतेने कन्फ्यूज होण्याचे बिलकूल कारण नाही. “आदरणीय ताईसाहेबांनी दिल्लीतील रस्त्यांचा विचार करावा. राहुल गांधी यांच्या घरी चांगला रस्ता जातो, त्या रस्त्याचाही त्यांनी विचार करावा.”सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो आता मंजूर झाला आहे. भाजपकडून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. असं विधान मंत्री Jaykumar Gore यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com