Jitendra Awhad News : 'कबरीपासून कामरापर्यंत अधिवेशनच संपलं..', आव्हाड झाले आक्रमक

Jitendra Awhad On Maharashtra Adhiveshan : काल विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र, तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड झाली नाही, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली खंत.

Maharashtra Adhiveshan : काल विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. मात्र, तरीही विरोधी पक्षनेत्याची निवड झाली नाही, जितेंद्र आव्हाडांनी खंत व्यक्त केली. अधिवेशनात पाहिजे त्या विषयांवर चर्चा न होता दुसऱ्याच विषयांवर चर्चा झाल्या जे अपेक्षित नव्हतं असे आव्हाड म्हणाले.

पाहा नेमकं आव्हाड काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Top-10-News 2
Disha Salian Case; nitesh rane and Sanjay Raut
Disha Salian Death Case; Nitesh Rane And Aditya Thackeray
Nitesh Rane-Disha Salian-Aditya Thackeray
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com