''शशिकांत शिंदे शिवसेनेत पाहिजे' आमदार महेश शिंदेंच वक्तव्य Mahesh Shinde, Shashikant Shinde, Satara

Satara राजकारणात चर्चांना उधाण; पक्षांतराच्या चर्चांना जोर

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना कोरेगाव विधानसभेचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी टोला लगावला. शशिकांत शिंदे यांच्या शिवसेना प्रवेशावर त्यांना विचारले असता आमदार महेश शिंदे यांनी 'असं असेल तर मी त्यांचे स्वागत करीन असं वक्तव्य केलं आहे'.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com