Manikrao Kokate Statement : आधी बरळले अन् आता मागीतली माफी

Manikrao Kokate Controversial Statement : माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांनी स्वतःच माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

Nashik News : माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता त्यांनी स्वतःच माफीनामा सादर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. त्यामुळेच त्यांनी आता हे वक्तव्य परत घेत संयम बाळगण्याचे आवाहन केलं आहे. कोकाटेंच्या या यूटर्नमुळे चर्चांना नवा रंग मिळाला आहे.

पाहा कोकाटे काय म्हणाले.....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com