Santosh Deshmukh Case : '302 मध्ये धनंजय मुंडे सहआरोपी झालेच पाहिजे..', जरांगे आक्रमक

Manoj Jarange On Dhananjay Munde : धनंजय मुंडेंनी त्यांच्या ऑफिसमध्ये बैठक घेतली अन् तिथंच खंडणी, अपहरण आणि हत्या हे मुंडेंनी घडवून आणलं, जरांगेंचा मुंडेंवर निशाना

Manoj Jarange : संतोष देशमुख यांच्या प्रकरणासाठी मुंबई आणि परळीतल्या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात बैठक झाली. तिथंच खंडणी, अपहरण आणि हत्या हे मुंडेंनी घडवून आणला, असा आरोप जरांगेंनी मुंडेंवर केला आहे.

पाहा मनोज जरांगे काय म्हणाले ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com