Maratha Reservation News : '...तर मुंबईत आंदोलन करणार', जरांगेंचा युती सरकारला इशारा

Manoj Jarange On Maratha Reservation : २८ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर मुंबईत आंदोलन करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Antarwali Sarati : अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवालीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केलीये. २८ ऑगस्टपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर २९ ऑगस्ट २०२५ पासून मुंबईत आंदोलन करणार अन् येताना एकतर विजयाचा रथ येणार नाहीतर अंत्ययात्रेचा, असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला.

पाहा सविस्तर व्हिडिओ....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com