Santosh Deshmukh यांच्या पत्नी पराभूत, मस्साजोगमध्ये नेमकं काय घडलं? Masaajog Election, Beed News

Massajog पोटनिवडणुकीत माजी सरपंच Santosh Deshmukh यांच्या पत्नी Ashwini Deshmukh यांचा अवघ्या 92 मतांनी पराभव झाला आहे.देशमुख यांच्या हत्येनंतर गावात गेल्या दीड वर्षांपासून तणावाचं वातावरण होतं. न्यायासाठीच्या लढ्यात गावकऱ्यांनी साथ दिली होती, मात्र मतदानाच्या वेळी मतदारांनी वेगळा निर्णय घेतल्याचं चित्र दिसलं.

मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे. देशमुख यांच्या हत्येनंतर गावातलं वातावरण गेल्या दीड वर्षांपासून तापलेलं होतं. पण संतोष देशमुख यांच्या न्यायालयीन लढाईत साथ देणाऱ्या गावकऱ्यांनी निवडणुकीत मात्र अश्विनी देशमुख यांना 92 मतांनी पराभूत केलं.मस्सजोगच्या निवडणूकीत नेमकं काय घडलं? अश्विनी देशमुख पराभूत कश्या झाल्या? जाणून घ्या या व्हिडिओतून.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com