Uddhav- Raj Thackeray Banner : ठाकरे बंधुंनी एकत्र यावं, शिवसेना भवनाबाहेर बॅनरबाजी

Mumbai Banner : '...आतातरी दोन्ही बंधुंनी एकत्र यावे, मराठी माणूस आपली वाट पाहत आहे', शिवसेना भवनाबाहेरील सध्या या बॅनरची चर्चा

Mumbai Banner : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधुंनी एकत्र यावं अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आज मुंबईमध्ये शिवसेना भवनाबाहेर, 'महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे. त्यामुळे आतातरी दोन्ही बंधुंनी एकत्र यावे मराठी माणूस आपली वाट पाहत आहे', अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत .

सविस्तर माहितीसाठी व्हिडीओ पाहा..

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com