Droupadi Murmu: नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ, राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण

Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा ३१ ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने शुभारंभ झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रामकुंड येथे ध्वजारोहण केले, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे ध्वजविधी केला.

Nashik Kumbh mela News: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथे जलपूजनाला सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.