'...त्याची जागा तुरुंगात', पंकजांनी कार्यकर्त्यांना दिला सज्जड दम Pankaja Munde, Beed

भाजप नेत्या Pankaja Munde यांनी कार्यकर्त्यांना कडक शब्दांत सुनावलं

'ज्याची ऐपत दहा पैशांची आहे त्याने कष्ट करून पंधरा पैसे करावेत, पण दहाचे शंभर करायला बघणाऱ्यांची जागा तुरुंगात आहे, हे मोदीजींनी गेल्या अनेक वर्षांत दाखवून दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे चुकीची कामे घेऊन येऊ नका' अशा कडक शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. अंबाजोगाई येथे भाजपच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com