Dhananjay Munde: परळीत नगरसेवकांमध्ये राडा, मुंडे गट अन् एमआयएम गट भिडले

Beed News: बीडच्या परळीतील बरकतनगरमध्ये विकासकामांच्या पाहणीदरम्यान मुंडे गटाचे नगरसेवक आणि एमआयएम प्रतिनिधींमध्ये वाद झाला. धक्काबुक्कीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून बाजीराव धर्माधिकारीही दिसत आहेत.

Beed News: बीडच्या परळी शहरातील बरकतनगर परिसरात एमआयएमचे नगरसेवक प्रतिनिधी आणि सत्ताधारी धनंजय मुंडे गटातील नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे पती बाजीराव धर्माधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक वाद आणि धक्काबुक्की सारखी घटना समोर आली आहे. या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडलं पाहा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.