Prashant Koratkar News : 'कुठंय तो..', हातात चप्पल घेऊन शिवप्रेमीची कोरटकरच्या दिशेला धाव

Prashant Koratkar Controversial Statement : प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यावर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी न्यायालयाबाहेर कोरटकर विरोधात जोरदार संताप व्यक्त केला.

Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरच्या वक्तव्यावर संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी न्यायालयाबाहेर त्याच्या विरोधात जोरदार संताप व्यक्त केला. 'शिवाजी महाराजांची बदनामी सहन केली जाणार नाही,' असा इशारा शिवप्रेमींनी दिला. यादरम्यान, शिवप्रेमींनी चप्पल घेऊन कोरटकरच्या दिशेने धाव घेतली, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

पाहा काय घडलं ते सविस्तर व्हिडिओमध्ये...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com